ji24news

रस्ता दुरुस्ती करण न झाल्या कारणाने वाहक चालवाणाऱ्यांचे जीव मुठीत घेऊन प्रवास,,,

रस्ता दुरुस्ती करण न झाल्या कारणाने वाहक चालवाणाऱ्यांचे जीव मुठीत घेऊन प्रवास
विक्रमगड प्रतिनिधी – ji24news प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – अनेक वर्षे होऊन गेली तरी सुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
हा रस्ता ग्रुप ग्रामपंचायत कऱ्हे तलावली चारणवाडी (टिपोनपाडा) येथील असून या रस्त्याकडे कित्येक वर्षे होऊन गेले तरी सुद्धा दुर्लक्ष आहे, असे दिसून येते. येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये सभा असताना ही समस्या किती वेळा सभेत मांडली असता येथील सरपंच यांचे फक्त ठरवाचे आस्वासन  देत असतात.
      आम्हांला रस्ता मंजूर करून आणि दुरुस्ती करून द्यावे असे चारणवाडी (टिपोनपाडा) येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याचा आढावा घेऊन आणि दुरुस्तीचा ठराव करावा.
   अगदी या रस्त्याची अवस्था बघितली तर  आजारी रुग्ण . गरोदर माता , व वृद्ध व्यक्ति दवाखान्यात न्यायचा असला तरजीव घेणं प्रवास  ही समस्या वाहकच्या मनात खटकत असते.
या साठी ग्रामपंचायत मधील कर्मचारी म्हणजेच सरपंच व तसेच येथील कर्मचारी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी चारणवाडी (टिपोनपाडा) येथील ग्रामस्थांची आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर