
चंद्रकांत घाटाळ यांना राज्यस्तरीय पुरस्कार
कासा – पालघर जिल्ह्यातील प्रसिद्घ खगोल अभ्यासक चंद्रकांत घाटाळ यांनी लिहलेल्या *’डम्पी या विज्ञान कथासंग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार.
आधार प्रतिष्ठान बोरगाव जि. सांगली यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य स्पर्धेत. घाटाळ यांनी लिहलेल्या *डम्पी या विज्ञान कथासंग्रहाला उत्कृष्ट विज्ञानसाहित्य म्हणुन पुरस्कार मिळाला.या पुरस्कारांचा वितरण सोहळा शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी. मा. आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली बोरगाव वाचनालय मैदान जि. सांगली येथे पार पडला. यांत वेगवेळ्या साहित्य प्रकारचे एकूण १० पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य प्रेमींनी गर्दी केली होती
Total Users : 10829