ji24news

वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला सरपंच सहित ९ सदस्याची दांडी…

वावर वांगणी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला सरपंच सहित ९ सदस्याची दांडी…

जव्हार :ji 2 4 news सुनिल जाबर

जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये आणि गुजरात बॉर्डर वर असलेली ग्रुप ग्रामपंचायत वावर वांगणी मधील ग्रामपंचायत कार्यालय चिकाडीपाडा येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती परंतु या सभेला सरपंच सहित ९ सदस्याची दांडी आढळून आली आहे.
यामध्ये सरपंच श्री विनोद बुधर हे आजारी असल्याने आणि त्यांचे वैयक्तिक कारणामुळे ते अनुपस्थित होते.तसेच पुढील अनुपस्थित सदस्य प्रभाग ४ ड मधून निवडून आलेले यशवंत रतन बुधर,प्रभाग १ अ मधील चैत्या गोप्या बुधर,प्रभाग ३ क मधील विजय नामदेव शिंदे ,प्रभाग २ ब मधील सुरेश मावजी बुधर,प्रभाग ३ क मधील नेहा कृष्णा शिंदे ,प्रभाग ३ क मधील कैलास देवू दुमाडा,प्रभाग ४ ड मधील जोत्सना कैलास बुधर,प्रभाग ५ इ मधील सोनाली देवराम बुधर इत्यादी सदस्य हे ग्रामसभेला अनुपस्थित राहिले होते.
ही सभा वावर वांगणी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित उपसरपंच रमेश बीज यांचे अध्यक्ष खाली पार पडली या प्रसंगी सदस्य सुशिला गरेल, लिला पिठोले,रंजना कुरबुडे,मंगला रावते,आणि ग्रामविकास अधिकारी संदीप एखंडे तसेच आशा वर्कर ताई ,अंगणवाडी सेविका,रोजगार सेवक आणि नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर