ji24news

वडनेर येथून गेलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 7 वरील आजनसरा चौफुली येथे स्पीड ब्रेकर ची मागणी…

वडनेर येथून गेलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 7 वरील आजनसरा चौफुली येथे स्पीड ब्रेकर ची मागणी


प्रा.दिनेश राठोड ( ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याचे तहसीलदार साहेब व दारोडा टोल प्लाझा येथे वर्धा यांचेकडे वडनेर येथून गेलेल्या नॅशनल हायवे क्रमांक 7 वरील आजनसरा चौफुली येथे स्पीड ब्रेकर ची मागणी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंग जुनी यांनी केली आहे
आजनसरा चौरसत्यावर ब्रेकर अत्यंत गरजेचे आहे कारण ब्रेकर नसल्यामुळे आठ ते दहा दिवसा अगोदर माजी सभापती मा स्व प्रभाकररावजी बरडे रा ( फुकटा ) यांनी आपलं जीव गमावला अजनसरा चौरसत्यावर मागील दोन-तीन दिवसापासून खूप अपघात होतांना दिसत आहे वडनेर या गावाला लागून कमीत कमी ३० ते ४० खेडे आहेत या चौफुली मधून शेकडो नागरिकांचे रोज जाणे येणे नियमित सुरू असते, हायवेवर वाहन जलद गतीने चालत असल्याने अपघात रोज होत आहे, यापुढे कोणत्याही अपघात होणार नाही याची दखल घेऊन ब्रेकर लवकरात लवकर लावावेत अशी विनंती तहसीलदार साहेब, दारोडा टोल प्लाझा साहेब, यांच्याकडे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयालसिंग जुनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी निवेदन द्वारे केली आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर