
चार तालुक्यांचा केला दौरा केल्या कमिट्या गठीत….
विक्रमगड प्रतिनिधी ji24news.
दिनांक 17 -12 -20123 रोजी वार रविवार नियोजित दौऱ्यात विक्रमगड मधील वाईट हाऊस मध्यवर्ती कार्यालयात भेट देऊन विक्रमगड तालुका अध्यक्ष यांचे भेट घेऊन चर्चा केली वाडा तालुका अध्यक्ष यांनी जिल्हा संघटक यांची भेट घेऊन जव्हार तालुक्यातील आप काशिनाथ भोगाडे आप संजय वाघ यांना भेट घेऊन जिल्हा कमिटी आणि तालुका कमिटीचा विषयी चर्चा केली. मोखाडा तालुक्यातील तालुका अध्यक्ष आप केशव पवार ची भेट घेऊन तालुका कमिटी करावी आणि पक्ष कार्य करावे अशी चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे खोडाला विभागातही विभाग प्रमुख नेमून पक्ष वाढीचे कार्य सुरू करावे अशी चर्चा करण्यात आली.पुढील कालावधीत तत्काल मुद्दा घेऊन एखाद्या मुद्द्यावर मोर्चा काढण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली जिल्हाध्यक्ष यांच्या समावेत आप संजय घाटाल साहेब,जिल्हा संघटक ,आप मोहन गुहे, विक्रमगड अध्यक्ष रवींद्र बाबर साहेब,मोखडा तालुकाध्यक्ष आप केशव पवार ,आप,अनंता तुंबडा आप,रामू फुपाने ,जिल्हा सचिव ,आप काशिनाथ भोगाडे ,वाडा तालुका अध्यक्ष ,अनिल जाधव साहेब, लवकरच अन्य तालुक्याच्या कमिटी ही करून जिल्हा मेळावा घ्यायचे असल्याचे अध्यक्ष यांनी जाहीर केले नवनिर्वाचित अध्यक्ष आप, संजय घाटाल साहेब यांनी पहिल्या दौऱ्यात जुन्या जाणत्या व्यक्तीबरोबर संपर्क साधून समाजसेवा, पक्ष वाढीसाठी मोलाचे सहकार्य होईल अश्या बाबी समोर ठेवले आहेत
जय जोहार ,जय आदिवासी
जय btp जय btts
जय, bap,जोहार
Total Users : 10829