ji24news

अन्यायग्रस्त रोजंदारी वर्ग ४ कर्मचारी जव्हार प्रकल्प यांचे बेमुद्दत आमरण उपोषण..

अन्यायग्रस्त रोजंदारी वर्ग ४ कर्मचारी जव्हार प्रकल्प यांचे बेमुद्दत आमरण उपोषण

जव्हार : ji24news सुनिल जाबर.

जव्हार तालुक्यातील अन्यायग्रस्त रोजंदारी वर्ग ४ कर्मचारी जव्हार प्रकल्प यांचे दिनांक २७ डिसेंबर २०२३ रोजी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण सुरू केले आहे.
यामध्ये जव्हार प्रकल्पातील रोजंदारी वर्ग ४ कर्मचारी हे सध्या आश्रमशाळा वर काम करत असून सध्या यांना आता ६ महिने पासून ऑर्डर सुद्धा दिलेल्या नाहीत तसेच पगार सुद्धा दिलेला नाहीत.त्यामध्ये प्रमुख मागण्या शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ चे पासून आदेश देण्यात यावे , जून २०२३ पासून थकीत मानधन देण्यात यावे , सन २०२२ -२३ मध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरती हजर करून घेण्यात यावे.

कोट…

जो पर्यंत आम्हाला रोजंदारी आदेश देत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.
– भरत धामोडा ( रोजंदारी कर्मचारी)


पूर्ण महाराष्ट्रतात रोंजदरी आदेश दिले आहेत परंतु जव्हार प्रकल्पात का आदेश नाहीत.
– करूणा पाटील ( रोजंदारी कर्मचारी)

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर