ji24news

बुरांडा ग्रामपंचायत हद्दीत मनोर – विक्रमगड रस्तावर एस टी व डंपर यांचा अपघात……

बुरांडा ग्रामपंचायत हद्दीत मनोर – विक्रमगड रस्तावर एस टी व डंपर यांचा अपघात……


विक्रमगड प्रतिनिधी -ji24news प्रशांत दाव्हाड


विक्रमगड – मनोर मुख्य रस्त्यावरून विक्रमगड – जव्हार कडे जाणार रस्ता बुरांडा ग्रामपंचायत हद्दीत एस टी व डंपर यांचा अपघात दिनांक ३०/१२/२०२३ रोजी १२:३0 वा. चे सुमारास झाला असून १९ जखमी मधील ७ रुग्ण वेदांत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट, १० रुग्ण आस्था हॉस्पिटल तर एक ११ महिन्याचा बाळ मयत झालेला आहे.
त्याच प्रमाणे ऍडमिट केलेले हॉस्पिटल मधील जखमी रुग्णाची नावे वेदांत डहाणू येथील नावे (१) आदित्य हनुमंत गवते, ५ वर्ष व त्याची आई (२) हनुमंत काशिनाथ गवते २८ वर्ष, (३) हितेश परशुराम जाधव ८ वर्ष, (४) मनीषा परशुराम जाधव २८ वर्ष, (५) मिना सिताराम मिश्री ५० वर्षे
(६)दिलीप नवश्या कोम ५० वर्षे, (७) केरू चिंतामणी भोईर ४८ वर्षे महिला एस टी वाहक, आणि (८) सचिन वाल्मिक निकम एस टी चालक.
. तसेच आस्था हॉस्पिटल मधील ऍडमिट जखमी रुग्णाची नावे (१) एकनाथ रामू गोतरणे वय ३० वर्षे रा. जव्हार आळेची मेट, (२) प्रिया बुध्या वेडगा, वय १७ वर्षे रा. शिलशेत तरेपाडा, ता. विक्रमगड जि. पालघर, (३) नमिता दशरथ वेडगा वय २४ वर्षे रा. शिलशेत तरेपाडा, ता. विक्रमगड, जि. पालघर (४)युवराज असम्या रोज, वय २३ वर्षे राहणार रोजपाडा तलासरी ता. जव्हार जि. पालघर,(५) चंपी देऊ बरफ वय ६० वर्षे राहणार धानी डोल्हारी पाटिलपाडा विक्रमगड, पालघर (६) रूपा मनीष धांगडा, वय २२ वर्षे राहणार डोल्हारी विक्रमगड पालघर (७) मनीष यशवंत धांगडा वय २७ वर्षे रा. डोल्हारी विक्रमगड पालघर (८) लक्ष्मण बारक्या कान्हात वय ७० वर्षे रा. पाथर्डी जव्हार पालघर, (९)गुलाब लक्ष्मण वाघात वय ६५ वर्षे रा. डोल्हारी विक्रमगड पालघर, (१०) अर्चना राजू पारधी वय ५० वर्षे रा. चिंचघर भोपोली, विक्रमगड पालघर, (११) राधेश्याम नंदलाल यादव, वय ३४ वर्षे रा. 2स्टार चाळ, पेल्हार बटरपाडा, वसई, पालघर मूळ रा. बरोली, ता. मधियाहू, जि. जॉन पूर उ. प्र. ( हायवा चालक )
१२) फरीन अशफाक पठाण, वय ३५ वर्षे रा. जव्हार दर्गा जवळ ता. जव्हार, पालघर.
. अशी ही ददुर्दैवी घटना बुरांडा ग्रामपंचायत मनोर हद्दीत घडली आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर