प्रतिनिधी ji 2 4 न्यूज ;दीपक भोये विक्रमगड आज सोमवार दि.01/01/2024 रोजी मा.श्री.जगदिश भाऊ धोंडी साहेब – कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा)यांच्या वाढदिवसानिमित्त व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे वैद्यकीय अधिकारी मा.श्री डॉक्टर पंकज काळे सर व टिम यांच्या उपस्थितीत रूग्णांना फाळे, बिस्किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी रमेश जाधव,रशिक लोहार,केतन गिंभल व शंकर भसरा आदी उपस्थित होते.