ji24news

जीवनज्योती क्रिडा मंडळ, दारोडा व्दारा,भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन…

जीवनज्योती क्रिडा मंडळ, दारोडा व्दारा,भव्य कबड्डी सामन्यांचे आयोजन

प्रा. दिनेश राठोड ji24news जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वर्धा: हिंगणघाट तालुक्यातील दारोडा या गावात भव्य कबड्डी चे सामने, दि .4/1/2024 ला आयोजित करण्यात आले आहे,
स्थानिक साई मंदिर समोरील परिसरात सायंकाळी ०७.०० हे सामने खेळले जाणार आहे यामध्ये पहिले बक्षीस मा. आमदार समीरजी कुणावर यांचेकडून कडुन रुपये 33,333 दुसरे बक्षीस माजी नगरसेवक मा निलेश ठोंबरे, व शँकर पुंड यांचेकडून 22,222 , तिसरे बक्षीस अविर बबलू भलमे 11,111 हजार रुपये चौथे बक्षीस सुभाष रेवतकर, माजी क्रीडा आयुक्त नागपूर,यांचेकडून 7777 रुपये देण्यात येणार आहे,कार्यक्रमचे उजघाट्क मा .आमदार समिरभाऊ कुणावार मा सुभाष रेवतकर ,
मा.श्री. आकाराभाऊ पोहाणे मा.श्री. अंकुश ठाकूर मा.श्री . मा. श्री. निलेश ठोंबरे मा. श्री. विनोद‌भाऊ विटारे, संजय डेहने,कार्यक्रमाचे उद्‌द्घाटक मंडचे अध्यक्ष विलास साखरकर उपाध्यक्ष गगन पोहाणे ,सचिन अक्षय उगेमूगे, व्यवस्थापण कमिटी डॉ मधुकर रेवतकर, विट्टल साखरकर, नारायण पोहाणे, किशोर भागडे, विजय तिमाडे, हे आहेत
या समन्यांकरिता प्रवेश फि,701 रुपये , लेट फि 1001 रुपये असणार आहे खेळाडूचे वजन गट 65 किलो आहे,येणान्या सर्व
पाहूण्याचे व खेळाडूचे हार्दीक जीवनज्योती क्रीडा मंडळ स्वागत दारोडा तर्फे करण्यात येणार आहे,आजूबाजूच्या परिसरातील शेकडो खेळाडू, युवा व नागरिक खेळाचा आंनद व खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत, योग्य नियंत्रण व शांतता राखण्यासाठी घटनास्थळी पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित राहणार आहे .
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर