
युवाशक्ती ग्राम विकास संघटनेची विक्रमगड मध्ये बैठक संपन्न.......
प्रतिनिधी दीपक भोये विक्रमगड
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आज दिनांक 6/2/2024 वार मंगळवार युवाशक्ती ग्रामविकास संघटनचे जिल्हा अध्यक्ष समशेर मानेशिया यांच्या नेतृत्वाखाली विक्रमगड तालुक्यातील कार्यकारीणी बैठक पार पडली. ग्रामपंचायत ची माहिती ग्रामपंचायत च्या योजना इतर विविध विषयांवर चर्चा केली त्या बैठकीत तालुका कार्यकारीणी निवड करुन कामाची पद्धत प्रत्यक्ष काम कसे करावे व त्याकरीता येणाऱ्या अडचणी हे समजावून कार्यालय बघुन लवकरच समाजसेवेसाठी सज्ज होणार आहे.
अध्यक्ष - रविंद्र महाकाळ साहेब ,सचिव- जयवंत भोईर साहेब सहसचिव
संदीप भोये साहेब, उपाध्यक्ष पूर्व- रोहित दादा गावित, उपाध्यक्ष पश्चिम - रमेश दादा रडे,
उपाध्यक्ष दक्षिण चिंतामण दादा गवळी
उपाध्यक्ष उत्तर - सुनिल दादा झोप कोषाध्यक्ष - विलास दादा झोप,
खजिनदार - देविदास चौरे,मिडिया - नितेंद्र दादा डोले,महेंद्र दादा थोरात - सदस्य,
विनेश दादा जाधव- सदस्य ,हिराताई बोडके - सदस्य
रविंद्र दादा मेघा - सदस्य मोठे संख्येने मान्यवर व नागरिक उपस्थित बैठक संपन्न झाली.
Total Users : 10829