
संसदीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी खासदार डॉ. हेमंत सवरा यांची निवड…
मोखाडा प्रतिनिधी -ji24news
संसदेच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. हेमंत सावरा यांच्या निवडीने पालघर जिल्ह्यातील कुटुंब कल्याण आणि आरोग्याचे मूलभूत आणि संवेदनशील सुटणार असल्याने डॉ.पालघर जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवडीने पालघर जिल्ह्यातील सर्वच स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
” पालघर पालघर जिल्ह्यातील आरोग्य व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून संसदीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे मला नागरिकांना योग्य त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करू. “
– खासदार ; डॉ.हेमंत सवरा.
Total Users : 10828