ji24news

पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात.

विक्रमगड पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप.. …..प्रतिनिधी दीपक भोये. यावर्षी खोस्ते गावात पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवासाठी शहरातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतले होते. पाच दिवस भक्तिभावाने गणरायाची आरती तसेच पूजा अर्चा करून रविवारी त्याची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. पाच दिवसांमध्ये लहान मुलांना स्पर्धा व महिला वर्गांसाठी स्पर्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. या स्पर्धेत प्रथम व द्वितीय व तृतीय विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कोणी डीजेच्या तालावर तर कोणी टाळ ढोलकीच्या गजरात भजन गात बाप्पाची मिरवणूक काढली. विसर्जन मिरवणुकीमध्ये पावसाने आवर्जून हजेरी लावली होती. खोस्ते (तलाव) या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यात आले. महिला वर्ग व लहान मुले नागरिकांनी उत्तम प्रतिसाद मोठ्या देऊन आपल्या मूर्तीचे विसर्जन केले विसर्जन स्थळी आरत्या झाल्यावर रात्री उशिरापर्यंत अतिशय शांततेत बाप्पाचं विसर्जन पार पडले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर