ji24news

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150  व्या जयंती निमित्त जनजाती  गौरव पंधरवडा मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोखाडा.सचिन वझरे. .शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त जनजाती गौरव पंधरवडा मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे*दिनांक 1/9/2025 रोजी ठिक सकाळी 10 वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथिल बहुउद्देशीय सभागृहात आदिवासी जननायक यांच्या जिवन परीचय व फोटो प्रदर्शन भरविण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन मुरंबी येथिल माजी उपसरपंच हिरामण दादा राऊत यांच्या हस्ते फोटो प्रदर्शन चे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा तसेच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व इत्यादी आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती शीतल खंडे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री हिरामण राऊत सामजिक कार्यकर्ते तसेच माजी उपसरपंच हे होते या तसेच आदिवासी क्रांतिकारक रांगोळ्या सुद्धा काढण्यात आल्या या मध्ये 1ली ते 4थी एक गट5वी ते 7वी एक गट 8वी ते 10वी एक गट तयार करण्यात आले होते.या मध्ये लहान गटात प्रथम क्रमांक अस्मिता रोहिदास लोहारेकावेरी विकास पानगे दुसरा क्रमांक 5ते7गट प्रथम क्रमांक तेजल महेंद्र राऊत दुसरा क्रमांक दिपीका प्रभाकर बांगाड 8ते10विजया सुरेश राऊत प्रथम क्रमांक राणी अमुता राऊत दुसरा क्रमांक तसेत चित्रकला स्पर्धा मध्ये 5ते 7 गटात प्रथम क्रमांक रूपाली पुंडलिक पानगे द्वितीय क्रमांक रोहिनी काशिनाथ दोडकेमोठ्या गट प्रथम क्रमांक गोकुळ रमेश नावळे.दुसरा क्रमांक विशाल पुंडलिक पानगे या विद्यार्थ्यांचा क्रमांक आला होता.तसेच हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शाळेतील ( माध्यमिक मुख्याध्यापिका) श्रीमती शीतल खंडे तसेच माध्यमिक शिक्षक श्री श्रीराज मोहन अथिलकर सर.श्री दशरथ माणिकराव वडाळ माध्यमिक शिक्षक श्री प्रदीप बाळासाहेब शिंदे माध्यमिक शिक्षक श्री संजय कुमार भोये सर माध्यमिक शिक्षक.श्री सुहास डोंगरे सर श्री दौलत लहारे सर श्री सुभाष अस्वले सर श्री परशुराम महाले सर पवन महाले सर श्री गावित सर .श्रीमती हेमलता मोरे मॅडम श्रीमती कमल राऊत तसेच अधीक्षक श्री प्रभाकर शिंदे सर अधिक्षीका श्रीमती विद्या पाहुणे मॅडम व बहुउद्देशीय कर्मचारी आधिच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर