
*शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथील विद्यार्थ्यांचे शालेय क्रीडा स्पर्धा पिंप्री त्र्यंबकेश्वर येथे खो खो या प्रकारत तालुका स्तरावर अंतिम सामन्यात दणदणीत विजय. *शालेय स्तरावर खो खो या प्रकारत 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरील यश संपादन करून जिल्हा स्तरासाठी संघ पात्र ठरला आहे.संघांमधील खेळाडू कृष्णा कोगिल,सागर गरेल, विनायक नामेडे, अक्षय नावळे, मयुर निंबारे, कल्पेश जाधव,माणिक नावळे, ओंकार गभाले, दुर्गेश डोळे, सारंगधर खुताडे , कुणाला कोती, गोकुळ नावळे, या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यार्थी यांना मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापिका शीतल खंडे मॅडम, संघ व्यवस्थापक दौलत लहारे सर सह सर्व कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.
Total Users : 10829