ji24news

अमेरिका न्यूयार्कमधील प्रसिद्धी कोलंबिया विद्यापिठात उच्च शिक्षण साठी मंयक कामडीची निवड ..!

जोहार इंडिया 24 न्यूज( प्रतिनिधी ) जव्हार…

 पालघर जिल्हा :

         जव्हार तालुक्यातील खंबाळा गावचे मयंक सदाशिव  कामडी यांनी आपले बी . टेक. मेकॅनिकल इंजिनिअर चे शिक्षण सरदार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अंधेरी येथे पूर्ण केले असून आपले पुढील एम एस इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांची अमेरिका न्यूयार्कमधील प्रसिद्ध असलेल्या कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणाकरिता निवड झाली आहे.  सदर विद्यार्थी हा जव्हार तालुक्यातील खंबाळा सारख्या आदिवासी अतिदुर्गम भागातील असून प्रथमच परदेशात शिक्षण घेण्यासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.  ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील विद्यार्थी सुद्धा जर जिद्द आणि चिकाटी असेल तर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन आपले पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात हे आजच्या तरुणना  एक आदर्श मयंक कामडी  यांनी दाखवून दिले आहे त्यांच्या या निवडी बाबत त्यांचे आई-वडील ,नातेवाईक आणि यांचे अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र सोशल मीडियावर या माध्यमातून समाज माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर